3 Other Activity in Other Activity-जागतिक डॉक्टर्स डे, सी ए डे व फार्मर्स डे निमित्त या क्षेत्रातील विविध मान्यवरांचा नाशिक रॉयल्स क्लब तर्फे सत्कार क्लब प्राइड व माजी प्रांतपाल ला. राजेश जी कोठावदे व क्लबचे अध्यक्ष ला. भूषण महाजन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.किशोर मुळे, उ. प्रशांत सोनवणे, डॉ. नितिका बढीये, आरोग्यदूत श्री. गणेश येवला यांचा तसेच सी.ए अभिजीत चोथवे, सी.ए. मिर्झा कोतकर ॲण्ड असोसिएट्स यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी जागतिक फार्मसे डे निमित्त शेतकरी अमर रौन्दळ, कैलास गायकवाड, महीला शेतकरी सौ. सुनिता काठे व ज्यांनी आपली एक कीडणी आपल्या पुतण्याला दान करुन त्यांना जीवदान दिले अशा आपल्या शेतकरी महिला भगीणी सौ. योगिता आहेर यांचाही सत्कार करणात आला . माजी प्रांतपाल ला राजेशी काठावदे यांनी सर्वांना मार्गदशन केले. यावेळी ला सचिव सचिन बागड, खजिनदार ला सौ. योगिता अमृतकर, ला सौ मृणाल महाजन, ला सौ संध्या कोठावदे , सौ लीना बागड , तसेच ला मनिष अहिरे, ला. राहुल वेढणे, ला. प्रवीण जयकृष्णीया ला. सतीश अलई, ला उमेश वाघ, ला नितीन जंगले, ला संदीप मोरे, ला. ज्ञानदेव बोंडे, ला. अजय वाणी , ला प्रशांत कोतकर, ला. सचिन बोडके , ला. कुणाल मुसळे, ला. समाधान सोनवणे ला रामभाऊ निकम , ला.शुभम अमृतकर, ला राहूल देशपांडे व इतर सर्व क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते