Tree plantation
Nashik July 23,2023
|
लायन्स क्लब नाशिक रॉयलने यावर्षी १०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तसेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी देखील क्लबने घेतली. ठरल्याप्रमाणे चांदशी गावात , गोल्डन शोवर येथे लायन्स क्लब नाशिक Royal च्या वतीने १०० झाडांचे वृक्षारोपण आयपीडीजी राजेश कोठावदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष भूषण महाजन यांच्या प्रयत्नाने तसेच उमेश वाघ, पर्यावरण मित्र रामभाऊ निकम यांच्या संयोजनाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी क्लबचे सचिव सचिन बागड , खजिनदार योगिता अमृतकर , संदिप मोरे , नितीन जंगले ,कुणाल मुसळे ,अनिल अमृतकर , विशाल कोठावदे , ज्ञानदेव बोंडे , राहूल वेढणे, क्लबचे इतर सभासदही उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक रामभाऊ निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
|
|