महात्मा गांधी पुतळा मालेगाव to मोसंपुल November 30,2023
4 N – NATION FIRST-आज दिनांक 021023 रोजी लायन्स क्लब ऑफ मालेगाव सुप्रीमोच्या ऑक्टोंबर सर्विसवीक च्या पहिल्या दिवशी आदरणीय महात्माजी गांधी जयंती निमित्त त्याच्या पुतळ्याला अभिवादन करून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परिसरात साफसफाई स्वच्छता करण्यात आली. त्यानिमित्ताने क्लब मधील सर्व पदधिकाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्यात अनेक नॉन लाइन मेंबरने देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अशा पद्धतीने अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले . त्यासाठी 1st Vice President Ln. श्रीनिवास अग्रवाल Secretary Ln. रुपेश बागुल Treasurer Ln. पराग हिरे तसेच चार्टर प्रेसिडेंट MJF Ln. मुकेश झुनझुनवाला, , Ln. पंकज तापडे, Ln. निशांत ककर, Ln.रूपक पोफळे, Ln. मिलिंद जहागीदार, LN. रोशन सावंत, LN. देवेंद्र डागा , LN. गौरव नागपाल, ln. शशिकांत सूर्यवंशी, ln. यश मित्तल, ln. विनय मोदी तसेच सामाजिक कार्यकर्ते पंकज तापडे , प्रवीण शेलार , ज्ञानेश्वर अहिरे,समाधान मोरे असे अनेक लायन मेंबर्स यांनी सहभाग घेऊन ऍक्टिव्हिटी चा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सेक्रेटरी लायन रुपेश बागुल यांनी केले आणि सर्वांचे आभार व्यक्तही केले.