Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Check dams in Villages

Mohinivaditil gavtale   February 24,2024

   10 Check dams in Villages-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (मोहिनीवाडी) शिवारातील गट नंबर 1095 येथे दुष्काळी वर्षात बांधलेल्या गाव तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे साठवणूक क्षमता संपुष्टात आली होती सदर बंधाऱ्यातील गाळ काढून आवश्यक दुरुस्ती करण्यात आल्या आहेत त्यामुळे परिसरातील भूजल पाणी पातळीत वाढ होणे पर्यावरणाचे संवर्धन होणे व गुराढोरांना पशु पक्षांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले आहे सदर बंधारा बांधकामचा दुरुस्तीचा खर्च स्थानिक शेतकरी व प्रसिद्ध उद्योजक, पर्यावरण प्रेमी श्री. किरण चव्हाण यांच्या आर्थिक सहकार्यातून करण्यात आला आहे त्यासाठी लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीमचे व्हीपी वन लायन एन एस पाटील व झोन वन चे झेडसी लायन भास्कर सावकार यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले आहे सदर बंधाऱ्यास गाव तळ्यास जाऊन सर्व क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी व सभासद यांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत सदर बंधारा दिनांक 20 मोहे सप्टेंबर रोजी सर्व लायन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व उद्योजक श्री किरण चव्हाण यांच्याकडे पुढील देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे.