Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Check dams in Villages

Anjeneri shiver gat.no. 1007  February 14,2024

   10 Check dams in Villages-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (मोहिनीवाडी) शिवारातील गट क्रमांक 1007 दगडी बंधारा बांधण्यात आला त्यामुळे त्या परिसरातील भूजल पातळी वाढण्यास व पर्यावरण संवर्धनास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे सदर बंधारा हा स्थानिक शेतकरी व प्रसिद्ध पर्यावरण प्रेमी श्री किरण चव्हाण यांच्या आर्थिक सहकार्यातून बांधण्यात आला त्यासाठी लायन्स क्लब ऑफ सुप्रीमचे डायरेक्टर एन एस पाटील व झोन वनचे झेडसी लायन भास्कर सावकार यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले सदर बांधकाम बंधार्‍यास झोन मधील सर्व क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी सभासद यांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत व सदर बंधारा दिनांक 14 फेब्रुवारी रोजी लायन्स क्लब लायन्सच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक ग्रामस्थ व उद्योजक यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला