Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Awareness programme

SINNAR  March 01,2024

   6 Awareness programme-जागतिक महिला दिन विशेष सप्ताह* निमित्य लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी मार्फत सायकलिंग स्पर्धा 1 मार्च ते 8 मार्च 2024 पर्यंत चालली होती या कालावधीमध्ये सर्व महिला सायलिस्टने १५० ते 200 किमी सायकलिंग केली ह्या चॅलेंज मध्ये 46 स्पर्धक सहभागी झाले होते या सायकलिस्ट महिलांना स्पर्धकांनाआकर्षक ट्रॉफीमेडल व सन्मानपत्र देऊन लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी तर्फ सत्कार करण्यात पहिल्या तीन स्पर्धकांना पैठणी देऊन गौरवण्यात आले अध्यक्ष , ला ज्योती निराळी ला सविता देशमुख ला अश्विनी धूत ला संजय देशमुख ला नंदकिशोर निराळी ला नयन निराळी ला माधुरी महाजन ला विनायक पवार आदी लायन परिवार उपस्थित होता