Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Tree plantation

Saradwadi Road Sinnar  March 13,2024

   1 Tree plantation-सिन्नर शहरात देवराईचे संस्थापक ढोले पाटील यांच्या संकल्पनेतून ऑक्सीजन पार्कची निर्मिती झाली आहे ऑक्सीजन पार्कच्या कमनीचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी चे अध्यक्ष ला ज्योती निराळी यांचे हस्ते झाले या पार्कमध्ये विविध प्रकारचे साडेतीन हजार औषध उपयोगी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे तसेच पशुपक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी पानवट्याची सुविधा करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी सिन्नर शहरातील वनप्रेमी महिला व पुरुष उपस्थित होते त्यांचा सत्कार ला ज्योती निराळी यांच्या हस्ते करण्यात आला