Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Pan Poi

Sinnar   March 23,2024

   8 Pan Poi-लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी तसेच लायन मेंबर राहुल चोथवे व डिंपल चोथवे यांच्या आयोजनातून सिन्नर येथे वातावरण वॉटर टॅंक व फिल्टर पाणी एक्वागार्ड देण्यात आले त्यावेळी लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी चे अध्यक्ष ला ज्योती निराळी ला नंदकिशोर निराळी ला महेंद्र तारगे स्वप्नील धूत विकास महाजन इतर सर्व लायन्स मेंबर उपस्थित होते वाटर कुलर चे उद्घाटन सिन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले