Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Eye screening camps

rajivnagar nashik   April 27,2024

   1 Eye screening camps- ज्येष्ठ नागरिक यांचे डेंटल चेकअप व आय चेक अप कॅम्प दिनांक 27 शनिवार रोजी लायन क्लब ऑफ नाशिक मेट्रो तर्फे शतायुशी ज्येष्ठ नागरिक राजीव नगर येथे ज्येष्ठ नागरिक यांचे डेंटल चेकअप व आय चेक अप चा कॅम्प घेण्यात आला त्यावेळी उपस्थित लायन नितीन दप्तरी लायन अविनाश ढवळे लायन अजय महाजन लायन राजेश मुलाने लायन मेट्रो डेंटल क्लिनिकचे डॉक्टर महेश शहा व टीम व आय चेक अप चे डॉक्टर बिर्ला यांचा स्टॉप उपस्थित होता