Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Cultural & Art Community Services

Sable Super Speciality hospital  October 21,2023

   17 Cultural & Art Community Services-दिनांक 21 ऑक्टोबर, रोजी नवरात्रोत्सवनिमित्त, लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड व गायकवाड डायबेटिस सेन्टर भोसरी यांच्या वतीने दांडिया चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने क्लब च्या सर्व सभासदांनी गरबा खेळण्याचा आनंद घेऊन, नवरात्र उत्सव साजरा केला. तसेच त्यानंतर सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमानिमित्त क्लब चे अध्यक्ष ला डॉ शंकर गायकवाड यांनी सर्वांना नवरात्र उत्सवनिमित्त शुभेच्छा दिला, आणी देवीकडून चांगल्याचा वाईटवर नेहमीच विजय होतो असे सांगितले. या कार्यासाठी क्लब चे माजी अध्यक्ष ला डॉ अनु गायकवाड, ला संगीता गायकवाड, ला स्नेहल गायकवाड, ला डॉ बाळासाहेब सोनावणे, डॉ रसिका व इतर सदस्य उपस्थित होते.