Lions District 3234D2 2019-20CSR CONCLAVE 2019

  CSR CONCLAVE 2019

  ( Lions Club of POONA CENTRAL )
  Date and Time:  25 Jan 2020-25 Jan 2020 09:00:00-17:00:00
  + Google Calendar     + Add to Calendar
  Description:  

  प्रिय लायन मित्रानो,

  आपले लाडके प्रान्तपाल MJF लायन ओमप्रकाश पेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व CSR विभागाचे जिल्हा अध्यक्ष MJF लायन अनिल मंद्रुपकर यांच्या प्रयत्नाने आपल्या प्रान्ताची ऍक्टिव्हिटी

  "CSR फंड जागृती संमेलन"

  दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी कर्वे इन्स्टिट्यूट, कर्वेनगर, पुणे येथे आयोजित केली आहे.

  या ऍक्टिव्हिटी मध्ये 75 हुन अधिक NGO आणि 25 पेक्षा जास्त कंपनीज सहभागी होणार आहेत.

  तसेच कर्वे इन्स्टिट्यूट सहभागी NGO ना CSR फंड मिळविण्यासाठी काय करावे या बद्दल मार्गदर्शन करणार आहे.

  सहभागी क्लब साठी देणगी मूल्य केवळ 5,000 रुपये, पाच पार्टीसिपन्ट साठी व 3,000 रुपये तीन पार्टीसिपन्ट साठी ठेवण्यात आले आहे.

  तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या क्लबने आपली नावे दिनांक 30/11/2019 पर्यन्त लायन अनिल मंद्रुपकर किंवा लायन किशोर मोहोळकर यांच्याकडे द्यावीत

  सर्व उपस्थितांना साठी भोजन व नाश्त्याची सोय केली आहे.

  लायन अनिल मंद्रुपकर, जिल्हा अध्यक्ष, CSR

  98811 28303

   

  लायन किशोर मोहोळकर: 93261 86859

  Venue Details

  Venue Address:  Karve Institute of Social Science, Hillside, behind Vandevi Mandir, Karvenagar, Pune


  Images