Lions District 3234D2 2019-20इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबतर्फे अंध बांधवांना फूड किटचे वाटप करण्यात आले

    इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबतर्फे अंध बांधवांना फूड किटचे वाटप करण्यात आले ( Lions Club of POONA CENTRAL )
    Posted On October 23,2019
                     

    पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्सच्या वतीने भुकेपासून मुक्ती (रिलिव हंगर) या उपक्रमांतर्गत यंदा सुमारे एकवीसशे गरीब व गरजू कुटुंबांना मोफत फूड  किटचे वाटप करून त्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढविण्यात
    आला.