Lions District 3234D2 2019-20लायन्स क्लबतर्फे बहारदार मैफील

  लायन्स क्लबतर्फे बहारदार मैफील ( Lions Club of POONA CENTRAL )
  Posted On October 25,2019
                   

  लायन्स क्लबच्या वतीने किराणा घराण्याचे गायक, संगीतकार पं. यादवराज फड यांच्या बहारदार मैफीलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीताचे सादरीकरण होणार आहे. त्यांना तबल्यावर रोहन शेट्टे, हार्मोनियमवर माधव लिमये, मृदंगावर माउली देशमुख हे साथसंगत करणार आहेत. या वेळी ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, हेमंत नाईक आणि चंद्रशेखर
  अडावदकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
  शुक्रवार (ता. २५) वेळ : सकाळी सहा
  स्थळ : मुक्तांगण सभागृह, पर्वती