Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Old age homes

HINJEWADI  November 09,2023

   4 Old age homes-लायन्स क्लब ऑफ पुणे राहटणी तर्फे गौ दान गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी वसुबारस च्या पवित्र मुहूर्तावर लायन्स क्लब ऑफ पुणे राहटणी तर्फे माऊली फौंडेशन हिंजेवडी ला एक गाय व वासरू दान करण्यात आली. माऊली फौंडेशन ही संस्था अपंग, निराधार जेष्ठ नागरिक यांचे संगोपन आणि पालन पोषण करते. या गायीचा उपयोग त्यांना संस्थेचा निर्वाह करण्यासाठी होणार आहे. या उपक्रमाचा संपूर्ण खर्च हा क्लब चे सचिव ला. हेमंत रसाळ यांनी केला त्यासाठी त्यांचे विशेष धन्यवाद. या उपक्रमाला क्लब चे अध्यक्ष ला. अमोल दापुरकर , सचिव ला. हेमंत रसाळ, खजिनदार ला. शिवाजी माने सर, ला. प्रमोद भोंडे व माऊली फौंडेशन चे अध्यक्ष श्री द्यानेश्वर सावंत उपस्थित होते.