Lions District 3234D2 2019-20गरिबांच्या दिवाळीसाठी लायन्सचा पुढाकार

  गरिबांच्या दिवाळीसाठी लायन्सचा पुढाकार ( Lions Club of POONA CENTRAL )
  Posted On October 23,2019
                   

  पिंपरी, ता. २३  उपेक्षित व वंचित घटकातील कुटुंबाच्या जीवनात आनंदाचे दीप उजळावेत, या उद्देशाने दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबने  भुकेपासून मुक्ती हा आगळावेगळा उपक्रम राबविला. उपक्रमांतर्गत सुमारे एकवीसशे अंध, गरीब
  व गरजू कुटुंबांना मोफत फूड किटचे वाटप करून
  गरिबांची दिवाळी गोड केली.