Lions District 3234D2 2019-20विद्यार्थ्यांसाठी फराळ, रांगोळी,किल्ले स्पर्धा

    विद्यार्थ्यांसाठी फराळ, रांगोळी,किल्ले स्पर्धा ( Lions Club of POONA CENTRAL )
    Posted On October 23,2019
                     

    लायन्स क्लब ऑफ नाशिकस्टार तर्फे सही विद सेलिब्रेशन अंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मणवाडे विद्यालयात दिवाळीनिमित्त फराळ,
    रांगोळी आणि किल्ले बनवा स्पर्धा झाली.